तालुका : पनवेल, जिल्हा : रायगड
| अ. क्र. | पदाचे नाव | अधिकार | शासन निर्णय |
|---|---|---|---|
| 1 | ग्रामविकास अधिकारी | जमा प्रदान यांच्या प्रत्येक आर्थिक व्यवहारांच्या हिशोबाची नोंद ठेवणे. | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ व त्याअंतर्गत नियम व वेळोवेळी प्रसिद्ध केलेले शासन निर्णय |
| 2 | ग्रामविकास अधिकारी | ग्राम पंचायतीचा लेखापाल म्हणून ग्राम अनुदानामध्ये जमा होणाऱ्या व त्यामधून खर्च होणाऱ्या रकमांच्या दर्शविण्यात येतील व त्या लेखामध्ये योग्य ते लेखे ठेवणे व सादर करणे. | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ व त्याअंतर्गत नियम व वेळोवेळी प्रसिद्ध केलेले शासन निर्णय |
| 3 | ग्रामविकास अधिकारी | ग्राम पंचायतीचा वित्तीय सल्लागार या नात्याने सरपंच व ग्राम पंचायतीला आर्थिक बाबींसंदर्भात आवश्यकता असल्यास सल्ला देणे. | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ व त्याअंतर्गत नियम व वेळोवेळी प्रसिद्ध केलेले शासन निर्णय |
| 4 | ग्रामविकास अधिकारी | विविध योजनांची अंमलबजावणी करताना ग्राम पंचायत व्यवस्थेतील शेवटचा घटक म्हणून निर्णय घेणे. | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ व त्याअंतर्गत नियम व वेळोवेळी प्रसिद्ध केलेले शासन निर्णय |
| 5 | ग्रामविकास अधिकारी | प्रत्येक आर्थिक व्यवहाराची पूर्व लेखा परीक्षण करणे. | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ व त्याअंतर्गत नियम व वेळोवेळी प्रसिद्ध केलेले शासन निर्णय |
| 6 | ग्रामविकास अधिकारी | पंचायतीचे उत्पन्न व खर्च यावर देखरेख ठेवणे. | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ व त्याअंतर्गत नियम व वेळोवेळी प्रसिद्ध केलेले शासन निर्णय |