तालुका : पनवेल, जिल्हा : रायगड
| अ. क्र. | पदाचे नाव | कर्तव्ये | शासन निर्णय |
|---|---|---|---|
| 1 | लेखनिक | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम ६१ अन्वये ग्राम पंचायतीने सोपविलेली कामे करणे. हजेरी रजिस्टर अद्ययावत ठेवणे. कर्मचाऱ्यांचे पगार पत्रक तयार करणे. | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम ६१ अन्वये ग्राम पंचायतीने ठरवून दिलेली कर्तव्ये |
| 2 | घरपट्टी वसुली कर्मचारी (लेखनिक) | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम ६१ अन्वये ग्राम पंचायतीने सोपविलेली कामे करणे. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम १२९ अन्वये ग्राम पंचायत घरपट्टी कराची वसुली करणे. | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम ६१ अन्वये ग्राम पंचायतीने ठरवून दिलेली कर्तव्ये |
| 3 | पाणीपट्टी वसुली कर्मचारी (लेखनिक) | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम ६१ अन्वये ग्राम पंचायतीने सोपविलेली कामे करणे. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम १२९ अन्वये ग्राम पंचायत पाणीपट्टी कराची वसुली करणे. | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम ६१ अन्वये ग्राम पंचायतीने ठरवून दिलेली कर्तव्ये |
| 4 | दिवाबत्ती कर्मचारी | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम ६१ अन्वये ग्राम पंचायतीने सोपविलेली कामे करणे. ग्राम पंचायत हद्दीतील दिवाबत्तीची देखभाल दुरुस्ती करणे. | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम ६१ अन्वये ग्राम पंचायतीने ठरवून दिलेली कर्तव्ये |
| 5 | पाणीपुरवठा कर्मचारी | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम ६१ अन्वये ग्राम पंचायतीने सोपविलेली कामे करणे. ग्राम पंचायत हद्दीतील पाणीपुरवठ्याचे नियोजन व वितरण करणे तसेच पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती पाहणे. | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम ६१ अन्वये ग्राम पंचायतीने ठरवून दिलेली कर्तव्ये |
| 6 | वाहन चालक | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम ६१ अन्वये ग्राम पंचायतीने सोपविलेली कामे करणे. ग्राम पंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनाकरिता असलेल्या घंटागाडीवर वाहन चालक म्हणून काम करणे. | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम ६१ अन्वये ग्राम पंचायतीने ठरवून दिलेली कर्तव्ये |
| 7 | शिपाई | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम ६१ अन्वये ग्राम पंचायतीने सोपविलेली कामे करणे. कार्यालयीन साफसफाई करणे व अधिकारी/कर्मचारी यांनी सांगितलेली कामे करणे. | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम ६१ अन्वये ग्राम पंचायतीने ठरवून दिलेली कर्तव्ये |
| 8 | सफाई कर्मचारी | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम ६१ अन्वये ग्राम पंचायतीने सोपविलेली कामे करणे. ग्राम पंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यांची साफसफाई करणे. | महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम ६१ अन्वये ग्राम पंचायतीने ठरवून दिलेली कर्तव्ये |