📞 7620548843
🕓 सकाळी ०९:४५ ते संध्याकाळी ०५:४५
📧 pspvpnere5@gmail.com
jilha parishad
bharat sarkar
maharashtra shasan
कामाचे प्रकटिकरण / कार्य तपशील
अ. क्र.सुविधेचा प्रकारकालावधी (दिवस/महिने)जबाबदार अधिकारीतक्रार निवारण अधिकारी
1 जन्म नोंद दाखला ७ दिवस ग्राम विकास अधिकारी १. सहाय्यक गटविकास अधिकारी, २. गटविकास अधिकारी
2 मृत्यू नोंद दाखला ७ दिवस ग्राम विकास अधिकारी १. सहाय्यक गटविकास अधिकारी, २. गटविकास अधिकारी
3 विवाह नोंदणी दाखला ७ दिवस ग्राम विकास अधिकारी १. सहाय्यक गटविकास अधिकारी, २. गटविकास अधिकारी
4 दारिद्र्य रेषेखालील दाखला ७ दिवस सहाय्यक गट विकास अधिकारी १. गटविकास अधिकारी, २. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)
5 ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला ५ दिवस ग्राम विकास अधिकारी १. सहाय्यक गटविकास अधिकारी, २. गटविकास अधिकारी
6 नमुना ८ चा दाखला ५ दिवस ग्राम विकास अधिकारी १. सहाय्यक गटविकास अधिकारी, २. गटविकास अधिकारी
7 निराधार असल्याचा दाखला २० दिवस ग्राम विकास अधिकारी १. सहाय्यक गटविकास अधिकारी, २. गटविकास अधिकारी